19.1.07

आयुष्य

दोन अधीक दोन उणे
सगळं करून पाहिलय
आयुष्याच गणित मात्र
अपुर्णांकात राहिलय

2 comments:

स्वाती आंबोळे said...

व्वा! गणित झकास!!

ब्लॉगसाठी खूप खूप शुभेच्छा, सारंग!!

माणिक जोशी said...

Sutala re Saranga....Ganit sutala!
Mastach!!