31.1.07

व्यथा

सगळ्याच व्यथांना
औषध नसते
कळेल का तुजला?!
उगाच बांधू
नये धुळींचा
मजल्यावर मजला!

2 comments:

Samali said...

apratim!!

Kamini Phadnis Kembhavi said...

धुळिंचा मजला आवडलं रे